Lata's Kitchen
Lata's Kitchen
  • Видео 951
  • Просмотров 90 317 045
ऑरगॅनिक खस सिरप | नैसर्गिक वाळ्या पासून सरबत | Organic Khus Drink Recipe
ऑरगॅनिक खस सिरप | नैसर्गिक वाळ्या पासून सरबत | Organic Khus Drink Recipe
Просмотров: 14 380

Видео

कधी खाल्ला नसेल असा पारंपारिक नाष्टा उपजे रेसिपी दोन पद्धतीने | Upaje recipe from broke rice
Просмотров 12 тыс.2 года назад
कधी खाल्ला नसेल असा पारंपारिक नाष्टा उपजे रेसिपी दोन पद्धतीने | Upaje recipe from broke rice
बिना साखर बिना गूळ 2वर्ष टिकेल असा चटकदार साखरआंबा रेसिपी | Sakhar Amba Recipe
Просмотров 190 тыс.2 года назад
बिना साखर बिना गूळ 2वर्ष टिकेल असा चटकदार साखरआंबा रेसिपी | Sakhar Amba Recipe
ज्यांना गिलके आवडत नसतील तेही आवडीने खातील अशी उन्हाळी रेसिपी भरलेले गीलके | Gilke Recipe
Просмотров 21 тыс.2 года назад
ज्यांना गिलके आवडत नसतील तेही आवडीने खातील अशी उन्हाळी रेसिपी भरलेले गीलके | Gilke Recipe
कर्नाटकी स्ट्रीट फूड गिरमीट रेसिपी | karnataka Special Girmit Recipe | Street food
Просмотров 14 тыс.2 года назад
कर्नाटकी स्ट्रीट फूड गिरमीट रेसिपी | karnataka Special Girmit Recipe | Street food
उन्हाळा स्पेशल शरीराला गारवा देणारा पण चमचमीत कांदा पराठा रेसिपी | Summer Special Onion Paratha
Просмотров 37 тыс.2 года назад
उन्हाळा स्पेशल शरीराला गारवा देणारा पण चमचमीत कांदा पराठा रेसिपी | Summer Special Onion Paratha
जराशी हटके रेसिपी भेंडी बटाटा भाजी | Okra Potato sabji Recipe
Просмотров 25 тыс.2 года назад
जराशी हटके रेसिपी भेंडी बटाटा भाजी | Okra Potato sabji Recipe
विदर्भ स्पेशल अक्षयतृतीयासाठी सुमधुर चिंचवणी खा किवा प्या | ChinchVani Recipe
Просмотров 8 тыс.2 года назад
विदर्भ स्पेशल अक्षयतृतीयासाठी सुमधुर चिंचवणी खा किवा प्या | ChinchVani Recipe
शरीराला गारवा देणारी कैरी पुदिना पन्ह रेसिपी | एकदाच बनवा वर्षभर साठवून आस्वाद घ्या | Summer Drink
Просмотров 63 тыс.2 года назад
शरीराला गारवा देणारी कैरी पुदिना पन्ह रेसिपी | एकदाच बनवा वर्षभर साठवून आस्वाद घ्या | Summer Drink
उन्हाळ्यासाठी कैरीपासून चटपटीत मँगो राईस सोबत लोण्यासारख मऊ लसूणाच वरण रेसिपी | Mango Rice Recipe
Просмотров 6 тыс.2 года назад
उन्हाळ्यासाठी कैरीपासून चटपटीत मँगो राईस सोबत लोण्यासार मऊ लसूणाच वरण रेसिपी | Mango Rice Recipe
चिवळच्या भाजीचे थालीपीठ आणि बिटाचा मट्ठा रेसिपी | उन्हाळ्यातील सकाळची चमचमीत आणि सकस आहार रेसिपी
Просмотров 14 тыс.2 года назад
चिवळच्या भाजीचे थालीपीठ आणि बिटाचा मट्ठा रेसिपी | उन्हाळ्यातील सकाळची चमचमीत आणि सकस आहार रेसिपी
चटपटीत खमंग मसाला बटाटा रेसिपी | Crispy Baby Masala Potato Recipe
Просмотров 9 тыс.2 года назад
#crispypotato #potato #babypotato #lataskitchen #masalapotato
चाट समोसा साठी चटकदार आमचूर चटणी रेसिपी | Aamchur Chutney Recipe
Просмотров 6 тыс.2 года назад
चाट समोसा साठी चटकदार आमचूर चटणी रेसिपी | Aamchur Chutney Recipe
अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्याची साठवणूक केली तर
Просмотров 23 тыс.2 года назад
अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्याची साठवणूक केली तर
पडव्यासाठी खोबऱ्याची पुरण पोळी रेसिपी | Wheat and Coconut pooran puran poli Recipe | पाडवा स्पेशल
Просмотров 11 тыс.2 года назад
पडव्यासाठी खोबऱ्याची पुरण पोळी रेसिपी | Wheat and Coconut pooran puran poli Recipe | पाडवा स्पेशल
पारंपारिक पद्धतीने मालवणी चिकन रस्सा रेसिपी | Authentic Malvani Chicken Curry Recipe
Просмотров 2,8 млн2 года назад
पारंपारिक पद्धतीने मालवणी चिकन रस्सा रेसिपी | Authentic Malvani Chicken Curry Recipe
दही पोहे वापरुन 10 मिनीटात होणारा लुसलशीत व जाळीदार डोसा आणि टोमॅटो चटणी रेसिपी | Instant Dosa
Просмотров 14 тыс.2 года назад
दही पोहे वापरुन 10 मिनीटात होणारा लुसलशीत व जाळीदार डोसा आणि टोमॅटो चटणी रेसिपी | Instant Dosa
उपवासाची इडली चटणी रेसिपी | महाशिवरात्री स्पेशल | Fasting Idli and Chutney Recipe- Shivratri Special
Просмотров 16 тыс.2 года назад
उपवासाची इडली चटणी रेसिपी | महाशिवरात्री स्पेशल | Fasting Idli and Chutney Recipe- Shivratri Special
पालक बटाट्यापासून कमी तेलात सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी | Palak Batata Recipe | Spinach Potato Recipe
Просмотров 29 тыс.2 года назад
पालक बटाट्यापासून कमी तेलात सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी | Palak Batata Recipe | Spinach Potato Recipe
घरच्या साहित्यात पटकन तयार होणारे शेजवान सॉस आणि सहा महिने स्टोअर करून ठेवा | Schezwan Sauce Recipe
Просмотров 9 тыс.2 года назад
घरच्या साहित्यात पटकन तयार होणारे शेजवान सॉस आणि सहा महिने स्टोअर करून ठेवा | Schezwan Sauce Recipe
कमी तेल व कमी मसाला वापरुन वालाची टेस्टी भाजी रेसिपी | Valachi Bhaji Recipe
Просмотров 20 тыс.2 года назад
कमी तेल व कमी मसाला वापरुन वालाची टेस्टी भाजी रेसिपी | Valachi Bhaji Recipe
शरीराला एनर्जी आणि थंडावा देणारा वसंत ऋतू स्पेशल केशरी हलवा रेसिपी | Keshri besan Halwa Recipe
Просмотров 13 тыс.2 года назад
शरीराला एनर्जी आणि थंडावा देणारा वसंत ऋतू स्पेशल केशरी हलवा रेसिपी | Keshri besan Halwa Recipe
डोळ्यांच्या आरोग्यासाठी जेवणात केशरी भाज्या , फळे , केशरी धान्य | मुलांसाठी मस्त केशरी कबाब रेसिपी
Просмотров 11 тыс.2 года назад
डोळ्यांच्या आरोग्यासाठी जेवणात केशरी भाज्या , फळे , केशरी धान्य | मुलांसाठी मस्त केशरी कबाब रेसिपी
पीठ न वापरता 10 मिनीटात होणारी पोकळ व बाहेरुन कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी रेसिपी खूप साऱ्या टिप सहीत
Просмотров 50 тыс.2 года назад
पीठ न वापरता 10 मिनीटात होणारी पोकळ व बाहेरुन कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी रेसिपी खूप साऱ्या टिप सहीत
नाष्टासाठी 5 मिनिटाच्या आत बनवा मसाला भाकरी रेसिपी | Instant Masala Bhakri Recipe
Просмотров 422 тыс.2 года назад
नाष्टासाठी 5 मिनिटाच्या आत बनवा मसाला भाकरी रेसिपी | Instant Masala Bhakri Recipe
तोच तोच बटाट्याचा पराठा नको वाटत असेल तर असा मलई मेथी बटाटा पराठा नक्कीच जिभेवरची चव बदलेल |
Просмотров 28 тыс.2 года назад
तोच तोच बटाट्याचा पराठा नको वाटत असेल तर असा मलई मेथी बटाटा पराठा नक्कीच जिभेवरची चव बदलेल |
गावठी वांग्याचे झटपट भरीत रेसिपी | Gavrani Vangyache Instant Bhrit Recipe
Просмотров 18 тыс.2 года назад
गावठी वांग्याचे झटपट भरीत रेसिपी | Gavrani Vangyache Instant Bhrit Recipe
झटपट मटकीची उसळ रेसिपी | Instant Matki Usal Recipe
Просмотров 20 тыс.2 года назад
झटपट मटकीची उसळ रेसिपी | Instant Matki Usal Recipe
टीप सहित चटपटीत लसूण आणि शेवगा वरण रेसिपी | Spicy garlic and Shevga varan Recipe
Просмотров 23 тыс.2 года назад
टीप सहित चटपटीत लसूण आणि शेवगा वरण रेसिपी | Spicy garlic and Shevga varan Recipe
असा एक सिक्रेट पदार्थ वापरुन बाहेरुन कुरकुरीत आतून लुसलुशीत कोबी मंचूरियन रेसिपी | Veg Manchurian
Просмотров 25 тыс.2 года назад
असा एक सिक्रेट पदार्थ वापरुन बाहेरुन कुरकुरीत आतून लुसलुशीत कोबी मंचूरियन रेसिपी | Veg Manchurian

Комментарии

  • @suchetaparker4643
    @suchetaparker4643 22 часа назад

    पाठीमागे आवाज फार येत आहे

  • @kiransurti6031
    @kiransurti6031 2 дня назад

    Jar kunala bavasir zala asel tar upasi poti tin char pan sakal sandyakal tin char diwas kachhi fakt pan chawun khalesh nakich bar honar hi pan khupach mahtwachi ahet

  • @ravisalve9687
    @ravisalve9687 3 дня назад

    पावसेर तेल टाकलं तर चालेल का

  • @umermotiwala8372
    @umermotiwala8372 7 дней назад

    Waste of time lambi vidio

  • @vaishalisutar3826
    @vaishalisutar3826 8 дней назад

    ताई रात्री भिजत घातले तर चालेल का? तांदुळ

  • @savitarokade153
    @savitarokade153 8 дней назад

    तुमची भांडी फार सूंदर आहेत.आणि क्रुती पणं छान.

  • @sairajkhedkar8829
    @sairajkhedkar8829 8 дней назад

    Khup chhan. Aani asach bolat rah video madhe. Chhan vatta. Aani khup soppya bhashet sangitala tumhi. Thank you. ❤️

  • @meerasonawane3622
    @meerasonawane3622 9 дней назад

    मीठ जास्त झाल्यास काय करावे

  • @MayurChavhan-c1l
    @MayurChavhan-c1l 9 дней назад

    5 te 6 mi. Tache video 13

  • @khalilpathan9619
    @khalilpathan9619 9 дней назад

    आम्ही जातेगांव ता.गेवराई 1988साली लहान असतांना खात होतो आता तर बघायला ही भाजी भेटत नाही!

  • @purnimabothara6629
    @purnimabothara6629 10 дней назад

    Lataji ap ab recipe kyu nhi banate ho?

  • @vandanadilwale7644
    @vandanadilwale7644 13 дней назад

    खूपच छान रेसिपी 🎉🎉

  • @chaitanyajadhav761
    @chaitanyajadhav761 15 дней назад

    खूप छान आहे ताई साहेब तोंडाला पाणी सुटले मी पण करतो ही भाजी

  • @bhumicreation6618
    @bhumicreation6618 16 дней назад

    Bhat naeto banvaycha nagpanchmila

  • @manjushreeahirrao9269
    @manjushreeahirrao9269 16 дней назад

    Lataji mi tumchya recipes kahi varshanpasun pahate aahe. Khup chan astat. Tumchach video latika Nimbalkar nawane viral hotoy Donhi channel vegvegale aahet. Tumhala hyachi Kalpana aahe ka? Original Lata kitchenche chanel aahe ase disat hote.

  • @yosupa
    @yosupa 16 дней назад

    Madam, aapan kitee pramanat hya weglya goshtee takayachya te praman sanga na

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 17 дней назад

    Khup masta🙏🌹

  • @VinodWagle-ix2yy
    @VinodWagle-ix2yy 17 дней назад

    Superb

  • @Peace-kf8hs
    @Peace-kf8hs 17 дней назад

    Sunder

  • @user-yn3vz5dt3e
    @user-yn3vz5dt3e 21 день назад

    Khup chan

  • @SankarPitale
    @SankarPitale 21 день назад

    कमी बोललात तर रेसिपी

  • @maithilypatil555
    @maithilypatil555 22 дня назад

    दिव्यांची अमावस्या ला हेच दिवे करतात का

  • @vaibhavluktuke172
    @vaibhavluktuke172 22 дня назад

    Mam aap ki recipe me har cheez ki continue apne distribution box me likha karo to accha he samgana ka liya

  • @PatelRecipes
    @PatelRecipes 22 дня назад

    Super 👌👌

  • @Grammer8074
    @Grammer8074 24 дня назад

    Khup chan

  • @suchitamuranjan8360
    @suchitamuranjan8360 24 дня назад

    नुसती बडबड

  • @sakshisewlani5105
    @sakshisewlani5105 25 дней назад

    Aunty 2kg lonacha cha masala praman sanga

  • @tanujapatil9727
    @tanujapatil9727 25 дней назад

    बोलणं खूपच छान 😊

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 25 дней назад

    Khoopach chhyan padhhat

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 26 дней назад

    रेसिपी खमंग .रविनी पिठलं घुसळायची आयडिया झकास 🤔

  • @pankajzende4903
    @pankajzende4903 27 дней назад

    Tai, tumhi sadhya video post karne band ka kele ?

  • @chandakale7150
    @chandakale7150 28 дней назад

    Chhan

  • @prakashdhanawade7233
    @prakashdhanawade7233 29 дней назад

    Kpçhchañ 4:26 you 😊😅😮😢 4:57 4:58 4:58 .

  • @lalitajadhav47
    @lalitajadhav47 Месяц назад

    लता ताई आपण खानदेश कडच्या आहेत कां? प्राॅपर कोणतं ग्ंव शे तुमनं,तुमना बोली भाषावरतुन माले वाटनं म्हणुन मीइचारं तुमले .🎉🎉

  • @anitapatil2189
    @anitapatil2189 Месяц назад

    Tai aata recipes ka takt nahi tumhi

  • @sujatabhakti24
    @sujatabhakti24 Месяц назад

    Haldi chya panat ukad kadhli tar cahlel ka?

  • @rupespatil724
    @rupespatil724 Месяц назад

    खुप छान माहिती सांगितली

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 Месяц назад

    ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात पण आता तुम्ही पारंपरिक पद्धतींची भांडी सोडून eatarasarkhi काचेची भांडी का वापरत आहे ताई जून ते सोने

  • @shridhartirmali7645
    @shridhartirmali7645 Месяц назад

    Tai he bhandi tumchyakadun bhetatil ka

  • @shobhak3713
    @shobhak3713 Месяц назад

    ताई आपल्या रेसिपी सध्या येत नाही. लवकरात लवकर व्हिडिओ यावेत ही इच्छा.🙏🙏

  • @veenakale4856
    @veenakale4856 Месяц назад

    छान

  • @rashmitale6356
    @rashmitale6356 Месяц назад

    मी बनवलेली भाकरी फुगते पण थोड्या वेळानी ती नरम होऊन जाते खाताना पण एवढी चव नाही देत

  • @savitasonawane8981
    @savitasonawane8981 Месяц назад

    अनारसे छानच झालेत चवसुध्दा छानच असणार .ताई कोणाची आहे .गुळाचा चहा माझा दोन ,तीन वेळा करून बघीतला होता .पण ताई आग पाटुनच गेला मी कराच नावच सोडुन दिल .पण आज करेल आपण शिकवलायना .आमच्या खूप आवडतो गुळाचा चहा ,गुळाचा शिरा ,गुळाचे अनारशे ,गुळाचिच पुरण पोळी .आज चहा पिऊन स्वारी खुष होईल ताई मी तुझेच नाव सागणार .तु शिकविला चहा सागेल .चल बाय .❤❤😊😊

  • @savitasonawane8981
    @savitasonawane8981 Месяц назад

    ताई शांत व्हा .दुर्लक्ष करा .कमेट करणारांच अस अस्त नाचता एईना अगन वाकडे .आपल्याच सक्या ,मैत्रीणी आहेत .कानामागे टाका .पुढे चालत रहा .आपली गती कमी करू नका ? सगळ्यातच केमीकल असत .फळे आहेत ,भाज्या आहेत ,साखर ,धान्य ,दुध कुठे केमीकल नाही ते सागा .बस .एक काम करायच देवाच नाव घ्यायच .नी खात रायच .देव बघुन घेईल केमीकल टाकणारांना मग काय बोलणार,काय करणार .आपल्या हातात काहीही ठेवले नाही ह्या व्याप्यारांनी .काय शोधनार ,काय नीवडणार ते जे सागतात त्यावर विशस्वास ठेऊन खरेदी करावीच लागते .खाणार काय मग आपण .जे चाल्लय त्याला ताई तुझी चूक नाही ? डोक शांत ठेव .माझ्या आपल्याला खूप शुभेच्छा .छान शिकवत रहा ,छान हसत रहा ,पुढे जात रहा .मी .अनेक मैत्रीणी आपल्या बरोबर आहोत .😅😅😊😊❤❤🎉🎉

  • @savitasonawane8981
    @savitasonawane8981 Месяц назад

    पुढच्या व्हिडिओत सागाकुठल्यात ताई ? ते सागा .ताई तुझा आवाज छान आहे .गोड बोलतेस .(बघू शकता )हा शब्द छान वाटतो अयकायला .ताई तुला खूप ,खूप शुभेच्छा .❤❤😊😊🎉🎉

  • @savitasonawane8981
    @savitasonawane8981 Месяц назад

    जळगावच्यात का ताई तुम्ही ? पोस्टीक चकली आहेत .धन्यवाद ताई .❤❤❤❤😅😅

  • @shivajibansode3931
    @shivajibansode3931 Месяц назад

    Kya koi ladka dekh raha hai😂😂😂😂😂

  • @user-su9fm5tt8f
    @user-su9fm5tt8f Месяц назад

    छान होतय वडा

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад

    मस्त छान